"शिक्षणवेध" या माझ्या ब्लॉगला भेट देणार्या सर्व शिक्षकांचे,सुशिक्षित पालकांचे व विद्यार्थी मित्रांचे मी श्री.राहुल गंगाधर वाघमारे(प्राथमिक शिक्षक ) जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा करंजी ता. माहूर जि.नांदेड. आपले मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे.
html codesJavascript Codes
"शिक्षणवेध"हा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात लाॅंच झालेला पहिला ब्लॉग.
html codesJavascript Codes
या ब्लॉगवरची बरीचशी माहिती ही संकलित केलेली असल्यामुळे ब्लॉगवरील सर्व बाबींशी[ माहितीशी ] ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.तसेच या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंक्समध्ये बदल झाल्यास अथवा लिंक हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी.
html codesJavascript Codes

दप्तर मुक्त शनिवार

दप्तरमुक्त शनिवार

My School,My Activity 
📚दप्तर मुक्त शनिवार📚


दप्तरमुक्त शनिवार
हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.
विद्यार्थी व पालकांनी दाखवलेल्या जबरदस्त उत्साहामुळे हा उपक्रम पुढे दर शनिवारी राबविण्याचे ठरवले.
शनिवारी अर्धा दिवस शाळा भरते.
शनिवारी
होणा-या तासांसाठी फक्त भाषेची दोन पुस्तके विद्यार्थ्यांना शुक्रवारीच शाळेत ठेवण्यास सांगतीले.
♻♻हसत, खेळत, आनंदमय व ज्ञानरचनावादी शिक्षण व्हावे या उद्देशाने विद्यार्थी,पालकांना व शा.व्य.समितीला दप्तरमुक्त शनिवारयाची माहिती अगोदरच देऊन या दिवशी चालणार-या कामकाजाचे नियोजन करून परवानगी घेण्यात आली.

✅प्रत्येक दप्तरमुक्त शनिवारचे आलटून पालटून घ्यावयाचे उपक्रम :-
1⃣परीपाठ
2⃣योगासने
3⃣कवायत
4⃣वाचन कार्ड द्वारे प्रकट वाचन
5⃣वैयक्तिक,सामूहिक मराठी,इंग्रजी व हिंदी कविता गायन
6⃣विविध खेळाच्या स्पर्धा
7⃣नृत्य स्पर्धा
8⃣सामान्य ज्ञान मार्गदर्शन
9⃣वर्ग, मैदान व शालेय परीसर स्वच्छता
🔟चांगल्या सवयी मार्गदर्शन
1⃣1⃣पुरक आहार व शा.पो.आहार वाटप
1⃣2⃣चालू आठवड्याचे अनुधावन
1⃣3⃣ शिक्षकांची बैठक व पुढील आठवडयाचे नियोजन.
इत्यादी .
💼विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्याला एक दिवस आराम.
संकलन / लेखन :-
श्री. वाघमारे राहुल गंगाधर [स.शि.]
जि.प.प्रा.शा.अंधारमळा
ता. खुलताबाद जि.औरंगाबाद
मोबाईल  ८९७५७३५४५८   

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें