"शिक्षणवेध" या माझ्या ब्लॉगला भेट देणार्या सर्व शिक्षकांचे,सुशिक्षित पालकांचे व विद्यार्थी मित्रांचे मी श्री.राहुल गंगाधर वाघमारे(प्राथमिक शिक्षक ) जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा करंजी ता. माहूर जि.नांदेड. आपले मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे.
html codesJavascript Codes
"शिक्षणवेध"हा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात लाॅंच झालेला पहिला ब्लॉग.
html codesJavascript Codes
या ब्लॉगवरची बरीचशी माहिती ही संकलित केलेली असल्यामुळे ब्लॉगवरील सर्व बाबींशी[ माहितीशी ] ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.तसेच या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंक्समध्ये बदल झाल्यास अथवा लिंक हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी.
html codesJavascript Codes

डी सी पी एस (DCPS )पावत्या डाऊनलोड करा

                   
  DCPS पावत्या डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

  

     Online DCPS पावत्या मार्गदर्शन PDF

  

Online DCPS पावत्या कशा काढाल ? 


तत्पूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा .

१) प्रथमतः तुमचा SEVAARTH NO. (सेवार्थ क्रमांक ) माहिती करून घ्या .
( आपापल्या आस्थापनेतील लेखा शाखेतून तुम्ही तो मिळवू शकता .)

2) सर्वप्रथम वर दिलेल्या सेवार्थ लिंक वर क्लिक करा .

3) MAHAKOSH  ची Official window open  होईल .तेथे उजवीकडे  login User name SEVAARTH NO.( सेवार्थ क्रमांक)  Password - ifms123
(  पहिल्यांदा  Login करताना  ifms123 password  हा वापरावा . )

४)  त्यानंतर त्याखाली दिसत असलेल्या  captcha(अंक व अल्फाबेट ) टाईप  करून  submit करावे.

५) तुमच्या समोर तुमचे संपूर्ण नाव असलेली  window open होईल .  तेथे डावीकडील  Employee corner reports व त्याखाली New R3 reports या दोन्ही ठिकाणी तुमच्या    DCPS  पावत्या त्या  त्या वर्षाप्रमाणे  तुम्हाला पाहता येईल तसेच त्या डाऊनलोड देखील करता येतील .

६) तुमची किती क्रेडीट मिसिंग आहे ते शोधा आणि आपल्या आस्थापनेकडून त्या क्लिअर करून घेऊन आपल्या NPS Account वर जमा करून घ्या .









1 टिप्पणी: