"शिक्षणवेध" या माझ्या ब्लॉगला भेट देणार्या सर्व शिक्षकांचे,सुशिक्षित पालकांचे व विद्यार्थी मित्रांचे मी श्री.राहुल गंगाधर वाघमारे(प्राथमिक शिक्षक ) जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा करंजी ता. माहूर जि.नांदेड. आपले मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे.
html codesJavascript Codes
"शिक्षणवेध"हा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात लाॅंच झालेला पहिला ब्लॉग.
html codesJavascript Codes
या ब्लॉगवरची बरीचशी माहिती ही संकलित केलेली असल्यामुळे ब्लॉगवरील सर्व बाबींशी[ माहितीशी ] ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.तसेच या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंक्समध्ये बदल झाल्यास अथवा लिंक हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी.
html codesJavascript Codes

आवश्यक सुधारणा



प्रगतीपत्रक व संचयी नोंदपत्रकावरील करावयाच्या नोंदी 



आवश्यक सुधारणा


1
वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
2
अभ्यासात सातत्य असावे
3
अवांतर वाचन करावे
4
शब्दांचे पाठांतर करावे
5
शब्दसंग्रह करावा
6
बेरजेत हातच्याकडे लक्ष  द्यावे
7
नियमित  शुद्धलेखन लिहावे
8
गुणाकारात मांडणी योग्य करावी
9
खेळात सहभागी व्हावे
10
संवाद कौशल्य वाढवावे
11
परिपाठात सहभाग घ्यावा
12
विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13
हिंदी  भाषेचा उपयोग करावे
14
शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15
गटचर्चात सहभाग घ्यावा
16
चित्रकलेचा छंद जोपासावा
17
वतर्मानपत्राचे नियमित वाचन करावे
18
संगणकाचा वापर करावा
19
प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20
गणीत विषयाकडे लक्ष  द्यावे
21
गटकायार्त सहभाग वाढवावे
22
गणीतीक्रियाकडे लक्ष  द्यावे
23
हस्ताक्षरात सुधारणा करावी
24
विज्ञान  प्रयोगात सहभाग असावा
25
इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
26
इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
27
इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
28
इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
29
शैक्षणीक चित्राचा संग्रह करावा
30
शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
31
शालेय परिपाठात सहभाग असावा
32
उपक्रमामध्ये सहभाग असावा
33
लेखनातील चुका टाळाव्या

34
नकाशा वाचनाचा सराव करावा
35
उदाहरणे सोडवण्याचा सराव करावा
36
नियमित अभ्यासाची सवय लावावी
37
नियमित उपिस्थत राहावे
38
जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
39
वाचन व लेखनात सुधारणा करावी
40
अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
41
प्रकल्प वेळेवर पूर्ण  करावे
42
अक्षर सुधारणे आवश्यक
43
भाषा विषयात प्रगती करावी
44
अक्षर वळणदार काढावे
45
गणीत सूत्राचे पाठांतर करावे
46
स्वाध्याय वेळेत पूर्ण  करावे
47
दैनंदिन उपिस्थतीकडे लक्ष  द्यावे
48
गणीती क्रियाचा सराव करा
49
संवाद कौशल्य आत्मसात करावे
50
गणीतातील मांडणी योग्य करावे
51
शुद्धलेखनाकडे लक्ष  द्यावे
52
इंग्रजी शब्दसंग्रह वाढवणे
53
हस्ताक्षर वळणदार काढावे
54
वाचन,लेखनाकडे लक्ष  द्यावे
55
परिपाठात सहभाग घ्यावा
56
वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
57
खेळात सहभागी व्हावे
58
चित्रकलेचा छंद जोपासावा
59
शब्दांचे पाठांतर करावे
60
हस्ताक्षरात सुधारणा करावी
61
अक्षर सुधारणे आवश्यक
62
इंग्रजी शब्दसंग्रह वाढवणे
63
शब्दांचे पाठांतर करावे
64
लेखनातील चुका टाळाव्या
65
संख्याविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक

66
स्थानिक किंमत व् दशर्नी किंमत सराव आवश्यक


67
भौमितिक आकारांचे रेखाटन सराव आवश्यक
68
आकडेमोड कौशल्य विकसित होणे गरजेचे
69
अपूर्णाकाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
70
पाढ्यांचे वाचन व् लेखन सराव आवश्यक
71
मापन कौशल्य सराव आवश्यक
72
चलन व्यविस्थत हताळणी सराव आवश्यक
73
कॅलेडर चे वाचन करुन प्रश्न सोडवणे आवश्यक
74
मानवी शरिरविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवशक
75
पाठांतरात सुधारणा आवश्यक
76
प्रयोग कौशल्यात सुधारणा आवश्यक
77
मानवी गरजांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
78
वैज्ञानीक उपक्रमात सहभाग आवश्यक
79
वैज्ञानीक आवड निमार्ण होणे आवश्यक
80
स्वंय अध्ययन कौशल्ये विकास आवश्यक
81
प्रयोग नोंदीत सुधारणा आवश्यक
82
पयार्वरण विषयक जाणीव जागृती आवश्यक
83
नैसर्गिक  साधनाबाबत जागरूकता आवश्यक
84
मानवी शरीरवीषयक संकल्पना स्पष्ट होणे आवशक
85
पाठांतरात सुधारणा आवश्यक
86
प्रयोग कौशल्यात सुधारणा आवश्यक
87
मानवी गरजांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
88
वैज्ञानीक उपक्रमात सहभाग आवश्यक
89
वैज्ञानीक आवड निमार्ण होणे आवश्यक
90
स्वंय अध्ययन कौशल्ये विकास आवश्यक
91
प्रयोग नोंदीत सुधारणा आवश्यक
92
पयार्वरण विषयक जाणीव जागृती आवश्यक
93
नैसर्गीक  साधनाबाबत जागरूकता आवश्यक
94
अक्षरांची वळणे समजून घेणे आवश्यक
95
अक्षराचे वळण सुधारणे आवश्यक
96
अक्ष रात प्रमाणबद्धता गरजेची
97
अनावश्यक हालचाली  टाळणे

आवश्यक
98
उच्चारात स्पष्टता आवश्यक

99
ऐकताना लक्ष  देणे आवश्यक
100
गायनाचा सराव आवश्यक
101
गृहापाठ वेळेत सोडवणे आवश्यक
102
घटक समजून घेणे आवश्यक
103
लेखन सराव आवश्यक
104
लेखनात गती आवश्यक
105
संख्या मोजनी अचूक गरजेची
106
बोलताना आत्म􀍪वश्वासाची गरज
107
शब्दसंपित्त वाढ आवश्यक
108
हस्ता􀂢रात सुधारणा आवश्यक
109
सरळ रेषेत लेखन आवश्यक
110
तोंडी उदाहरणे सांगताना आत्म􀍪वश्वास आवश्यक
111
बेरीज संबोध स्पष्ट होणे आवश्यक
112
लेखनात अचूकता आवश्यक
113
वाचनात चढ़-उतार आवश्यक
114
संख्यांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक








         लेखन ;-
   श्री.वाघमारे राहुल गंगाधर
       [ सह शिक्षक ]

      प्रा.शा.अंधारमळा 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें