"शिक्षणवेध" या माझ्या ब्लॉगला भेट देणार्या सर्व शिक्षकांचे,सुशिक्षित पालकांचे व विद्यार्थी मित्रांचे मी श्री.राहुल गंगाधर वाघमारे(प्राथमिक शिक्षक ) जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा करंजी ता. माहूर जि.नांदेड. आपले मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे.
html codesJavascript Codes
"शिक्षणवेध"हा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात लाॅंच झालेला पहिला ब्लॉग.
html codesJavascript Codes
या ब्लॉगवरची बरीचशी माहिती ही संकलित केलेली असल्यामुळे ब्लॉगवरील सर्व बाबींशी[ माहितीशी ] ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.तसेच या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंक्समध्ये बदल झाल्यास अथवा लिंक हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी.
html codesJavascript Codes

वार काढा तोंडी


वार काढा तोंडी 


दिलेल्या तारखेचा वार काढण्याची एक सोपी पद्धत:-

१) ३१ तारिख ओलांडताना ३ दिवस,

२) ३० तारिख ओलांडताना २ दिवस,

३) २९ तारिख ओलांडताना १ दिवस,

४) २८ तारिख ओलांडताना ० दिवस
विचारलेल्या तारखेचा वार पटकन काढता येईल.

उदा.१५ मार्च २०१५ रोजी गुरूवार असेल तर १८ मे २०१५ रोजी
 कोणता वार असेल?

उत्तर:- ३१मार्चचे ३ व ३० एप्रिलचे २ दिवस असे एकूण ५ दिवस
 वाढवा म्हणजे १५ मे रोजी मंगळवार येईल.

तेथून पुढे फक्त तीन दिवस वाढवले की १८ मे चा शुक्रवार मिळेल.

( अगदी तोंडी वार काढता येतो..
try)

संकलन / लेखन :-
श्री. वाघमारे राहुल गंगाधर [स.शि.]
जि.प.प्रा.शा.अंधारमळा
ता. खुलताबाद जि.औरंगाबाद
मोबाईल  ८९७५७३५४५८   

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें