"शिक्षणवेध" या माझ्या ब्लॉगला भेट देणार्या सर्व शिक्षकांचे,सुशिक्षित पालकांचे व विद्यार्थी मित्रांचे मी श्री.राहुल गंगाधर वाघमारे(प्राथमिक शिक्षक ) जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा करंजी ता. माहूर जि.नांदेड. आपले मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे.
html codesJavascript Codes
"शिक्षणवेध"हा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात लाॅंच झालेला पहिला ब्लॉग.
html codesJavascript Codes
या ब्लॉगवरची बरीचशी माहिती ही संकलित केलेली असल्यामुळे ब्लॉगवरील सर्व बाबींशी[ माहितीशी ] ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.तसेच या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंक्समध्ये बदल झाल्यास अथवा लिंक हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी.
html codesJavascript Codes

आवड / छंद


प्रगतीपत्रक व संचयी नोंदपत्रकावरील करावयाच्या नोंदी 


आवड / छंद


1
चित्रे काढतो
2
गोष्ट सांगतो
3
गाणी कविता म्हणतो
4
नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
5
खेळात सहभागी होतो
6
अवांतर वाचन करणे
7
गणीती आकडेमोड करतो
8
कायार्नुभवातील वस्तु बनवतो
9
स्पर्धा परिक्षामध्ये सहभागी होतो
10
कथा, कविता,संवाद लेखन करतो
11
वाचन करणे
12
लेखन करणे
13
खेळणे
14
पोहणे
15
सायकल खेळणे
16
चित्रे काढणे
17
गीत गायन
18
संग्रह करणे
19
उपक्रम तयार करणे
20
प्रतिकृती बनवणे
21
प्रयोग करणे
22
कायार्नुभवातील वस्तू तयार करणे
23
खो खो खेळणे
24
क्रिकेट खेळणे
25
संगणक हाताळणे
26
गोष्ट ऐकणे
27
गोष्ट वाचणे
28
वाचन करणे
29
रांगोळीकाढणे
30
प्रवास करणे
31
नक्षिकाम करणे
32
व्यायाम करणे
33
संगणक हाताळणे

34
नृत्य करणे
35
संगीत ऐकणे
36
लेखनाची आवड आहे
37
वाचनाची आवड आहे
38
कविता गायनाची आवड आवड आहे
39
रेखाटनाची आवड आहे
40
प्रश्न सोडवण्याची आवड आहे
41
भाषेची आवड आहे
42
निबंध लेखनाची आवड आहे
43
उतारे वाचनाची आवड आहे
44
वतर्मानपत्रे वाचनाची आवड आहे
45
सुविचार वाचण्याची आवड आहे
46
परिपाठात आवडीने सहभाग घेते
47
समुहगीतांची आवड आहे
48
बड़बड़ गितांची आवड आहे
49
प्राथर्नांची आवड आहे
50
उपक्रम सहभाग आवडीने घेते
51
गटचर्चात आवडीने सहभाग घेते
52
प्रात्यक्षिकात आवडीने सहभाग घेते
53
स्वाध्याय आवडीने सोडवते
54
गृहपाठ आवडीने पूर्ण करते
55
हस्ताक्षर स्पर्धात सहभागी होते
56
संगणक हाताळणे
57
चित्रे काढतो
58
गोष्ट सांगतो
59
खेळात सहभागी होतो
60
प्रतिकृती बनवणे
61
कायार्नुभवातील वस्तु बनवतो
62
सायकल खेळणे
63
सुविचारांचा संग्रह करतो
64
स्वतःची कामे स्वतः करतो
65
निसगार्ची आवड आहे
66
अवांतर वाचनाची आवड आहे


67
वाचनीय संग्रह करतो
68
अक्षरलेखनाची आवड आहे
69
राष्टीय प्रतीकांचा मान ठेवतो
70
सराव उतार्यांचे आकलन होते
71
बोलताना प्रमाण भाषेचा वापर करतो
72
वाचन पाठांचा संग्रह करतो
73
बोधकथा . संकलन करतो
75
प्रभावीपणे प्रकटवाचन करतो




         लेखन ;-
श्री . वाघमारे राहुल गंगाधर
       [ सह शिक्षक ]
      प्रा.शा.अंधारमळा 

3 टिप्‍पणियां: