"शिक्षणवेध" या माझ्या ब्लॉगला भेट देणार्या सर्व शिक्षकांचे,सुशिक्षित पालकांचे व विद्यार्थी मित्रांचे मी श्री.राहुल गंगाधर वाघमारे(प्राथमिक शिक्षक ) जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा करंजी ता. माहूर जि.नांदेड. आपले मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे.
html codesJavascript Codes
"शिक्षणवेध"हा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात लाॅंच झालेला पहिला ब्लॉग.
html codesJavascript Codes
या ब्लॉगवरची बरीचशी माहिती ही संकलित केलेली असल्यामुळे ब्लॉगवरील सर्व बाबींशी[ माहितीशी ] ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.तसेच या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंक्समध्ये बदल झाल्यास अथवा लिंक हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी.
html codesJavascript Codes

संकलित मूल्यमापन चाचणी -२



इयत्ता १ ली ते ८ वी भाषा व गणित या विषयांच्या परीक्षा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमानुसार दि. ६ व ७  एप्रिल रोजी होतील व त्या प्रश्नपत्रिका आपणास  MSCERT  कडून प्राप्त होतील . तसेच  इतर वर्गांच्या भाषा व गणित विषय  सोडून उर्वरित विषयांच्या संकलित प्रश्नपत्रिका या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . 


संकलित मूल्यमापन-२[ पेपर्स]




अ.क्र.

वर्ग

विषयांचे नाव

डाऊनलोड करा



पहिला

इंग्रजी




दुसरा

इंग्रजी






तिसरा

इंग्रजी



परिसर अभ्यास





चौथा

इंग्रजी व  परिसर अभ्यास  १/२




पाचवा

सर्व विषय




सहावा

सर्व विषय


डाऊनलोड करा


सातवा

सर्व विषय




आठवा

सर्व विषय



[वरील प्रश्नपत्रिका ह्या रवी भापकर सर व ज्ञानदीप  यांच्या ब्लॉग वरून घेण्यात आल्या आहेत . आवडल्यास जरूर प्रतिसाद द्या व शेअर करा  ]



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें